काहीं महान साहित्यकार/कवी खरच किती दूरदृष्टिचे आणि व्यापक विचार मांडायचे.आजपासून बरोबर ५० वर्षापूर्वी 1962 साली ``हरियाली और रास्ता`` चित्रपटातील महान गीतकार/कवी शैलन्द्रजी चे हे गाणे पहा;
शब्द न शब्द आजच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या स्थितीचे चपखल वर्णन करतात, हृद्य मन पिळवटून टाकतात ते शब्द!
शब्द न शब्द आजच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या स्थितीचे चपखल वर्णन करतात, हृद्य मन पिळवटून टाकतात ते शब्द!
आज वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोणताही संवर्ग सुखी समाधानी नाही.मुलभूत अधिकारापासून वंचित अन्याग्रस्त ! त्याच्या स्वप्नाचा चक्काचूर झालेला, विमनस्क दुभंगलेल्या मनाचे ओझे वाहणारा!सतत अनिश्चिततेच्या खायीत लोटलेला अशा m.o.च्या ह्या दिवाळीत चपखल वर्णन करणारे हे गाणे पहा ऐका.!
``किस्मत का है नाम मगर काम ये दुनियावालों का
फूंक दिया है चमन हमारे ख्वाबों और ख्यालों का
जी करता है खुद ही घोट दे अपने अरमानों का गला
देख के दुनिया की दिवाली दिल मेरा चुपचाप जला .
लाखों तारे असमान में एक मगर ढूंढे न मिला !``
वाह! शैलेन्द्रजी,मुकेशजी आणि शंकर जयकिशनजी !!
No comments:
Post a Comment