कटू सत्य !
NEET बद्दल कोणालाही `नीट` माहीत नसल्याने
वै .अ.आणि पिजीउत्सुक वै .विद्यार्थी ही सैरभैर
गेल्या काहीं वर्षापासून MBBS आणि पद्युत्तर वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षेचा भयंकर घोळ चालू आहे.वैद्यकीय विद्यार्थी ह्या भयंकर छळवादातून व बिकट वाटेतून आपल्या भविष्याची वाट शोधताना अक्षरश:अग्निदिव्यातून जातोय,काहीं बेचाऱ्यांच्या स्वनांचा चुराडा होतो ते कोलमडून,जातात हे सर्व परीक्षेचा अनियमितता /अनिश्चतता लहरी नियोजन/निर्णयामुळे घडतेय.
सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर प्रवेशातील सावळा गोंधळ तर क्रूर चेष्टाच आहे. २००१ नंतर दरवर्षी नवीन नियम ,नवीन परीक्षा पद्धत ,नवीन गुणदान ,नवीन निकष नवीन प्रवेश प्रक्रिया ह्यामुळे दरवर्षी ह्या क्रूर चेष्टेचा प्रयोग सरकार मायबाप नियमितपणे करते!
त्यांना न खंत न खेद न काहीं गांभीर्य!उलट INSERVICE PG प्रक्रिया हि नेहमीप्रमाणे वै. अ. छळण्यासाठी एक हत्यार म्हणून वापर करून सालबाद्प्रमाणे दरवर्षी हा खेळ चालतो.नवनवीन कृप्त्या पळवाटा,GR बदल करून छळवादाची नवनवीन आडवाटा तयार केल्या जातात.
यावर्षी तर हद्दच झालीय. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात तर ह्या वर्षी प्रवेश कशी होणार हे हि कुणाला धड म्हाहीत नाही.साध्या साध्या विषयावर ही अटीशर्ती,जर तर इ. शब्द बम्बळ पूर्ण GR परिपत्रके काढणाऱ्या बोरुबाह्द्दराना वर्षभरात पदव्युत्तर प्रवेश कसे होणार,NEET लागू होणार कि नाही,अर्ज कुठे कसे कधी भरावयाचे,परिक्षेचे चे स्वरूप, syllabus इ.किमान बाबी स्पष्ट करणारे साधे अधिकृत पत्र सुद्धा काढावे वाटले नाही!
DMER ची हि हीच गत आहे.त्यांनी माहित देण्याच्या नावाखाली `नरो वा कुंजरो` अश्या आशयाचे एक साधे संदिग्ध पत्र ज्यातून काहीं स्पष्ट होत नाहीं व MCI चे NOTIFICATION त्यांच्या SITE वर प्रकाशित केले आहे.त्यांच्या तुटपुंज्या माहितीतून काही हि स्पष्ट होत नाही विशेषकरून सध्या प्रचंड गोधळ उढवून दिलेल्या neb(national board of examination ) /NEET च्या ONLINE FORM भरावयाच्या तारखा व २०१३च्या/२०१२??च्या परीक्षेचे वेळापत्रक त्यांच्या SITE वरून जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग आणि वै. शिक्षण विभागाने dmer सर्व बाबी स्पष्ट करणे आवश्यक आहे.
१. NEET लागू केली का ?अनेक राज्यांनी विरोध दर्शवलाय, महाराष्ट्र ची काय भूमिका?
वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रचंड खर्च महाराष्ट्रातील संस्था किंवा महाराष्ट्र शासन करणार व neet च्या छुप्या मार्गाने बाहेरचे राज्यातील विद्यार्थी त्यावर डल्ला मारणार?स्थानिकांना वंचित ठेवणार,बाकीचे खासकरून उत्तरेकडील राज्य महिविद्यालय काढणार नाहीत,खर्च करणार नाहीत आणि आयते NEET च्या गनिमी मार्गाने सर्व जागा बळकावणार?
आपण all india entrance टेस्ट चे किस्से वाचतो कसे तिकडे रकेट काम करते , पेपर फोड ,खाजगी classes कसे गैरमार्गाने test क्लेअर करवून दयायचे contract घेतात ..हे सर्व वाचत ऐकत आलो आहोत आता तर NEET तर तिकडेच त्यांच्या भ्रष्ट नंदनवनात ! धुमाकूळ घालून सर्व जागा काबीज करणाऱ!बऱ्याच राज्यांनी विरोध केलाय , IIT ची हि देशपातळीवर एकच COMMON ENTRANCE TEST हि हाणून पाडली गेलीय.
२.NEET /NEB च्या SITE वरचा परीक्षेचा SCHEDULE प्रमाणे प्रवेश होणार असतील तर...
* दरवर्षी जन.फेब. मध्ये परीक्षा अपेक्षित असताना हा लगेच नोव्हे.महिण्यात परीक्षेचना अचानक बॉम्बगोळा ,
* नवीन परीक्षा पध्दती ,
*वेगवेगळा SYLLABUS ,
*तयारीसाठी अपूर्ण वेळ ,
*शासनातर्फे अधिकृत अधिसूचना नसणे,
*पूर्ण स्पष्ट माहिती नाही ,
*सेवांतर्गत वै .अ. ह्यांचे आरक्षणाबाबत संदिग्ध्दता
इत्यादि इत्यादी ... हे न्यायसंगत आहे.?

ह्या सर्व पार्श्वभूमीवर माग्मोनी इतर वै .विद्यार्थी , विद्यार्थी संघटनेनी .. neet च्या रूपाने महाराष्ट्रावर येऊ घातलेला वैद्यकीय शिक्षणातील हा छुपा हल्ला/ घाला हाणून पाडला पाहिजे, महाराष्ट्र शासनांने तसा विरोध करून कायदा केला पाहिजे,ह्याचा आग्रह केला पाहिजे तत्काळ ह्या बाबी सरकारकडून स्पष्ट करून , MHCET २०१३ नियमित वेळेवर JANFEB २०१३ ला झाली पाहिजे आणि वै. आ. साठीच्या ३.५.२०११ च्या श. नि. तील त्रुटी तत्काळ दुरुस्त करून न्याय मिळवून घ्यायाला हवा .
Dear All m.o. as per discussion with Hon DHS madam all those willing to appear for in service PG net Exam fill their online application form before last date no of posts will be declared later form filling process is same as others. convey to all with best wishes Dr Rajesh
ReplyDelete